CoronaUpdate : सातारा शहरात बाधितांची संख्या घटेना

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 20 October 2020

सातारा जिल्ह्यात एक लाख 73 हजार 366 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 43 हजार 865 नागरिकांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी 37 हजार 308 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आजपर्यंत एक हजार 449 नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पाच हजार 108 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गतचाेवीस तासांत 209 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच 11  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 10,  रविवार पेठ 4, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, करंजे 2, सदरबझार 1,  शाहुनगर 2, शाहुपुरी 3, संगमनगर 2, धोंडेवाडी 1, क्षेत्र माहुली 1, धोंडेवाडी कामेरी 1, चिंचणेर 2, पिंपवडे 1, नवीन एमआयडीसी सातारा 2,कृष्णानगर सातारा 2, खेड 4, भाटमरळी 1, रामाचा गोट सातारा 1, कोडोली 1, दिव्यनगरी सातारा 1, वडगाव 1.
 
कराड तालुक्यातीलकराड 5, सोमवार पेठ 1, बुधवार पेठ 1,  बाहेर 1, नेरले 1, जुलेवाडी 1, कालवडे 1, तुरुख 1, सैदापूर 3, मसूर 3, मलकापूर 4, मालखेड 2, काशारशिरंबे 1, नंदलापूर 2, आटके 1, घारेवाडी 2, उंडाळे 2, विद्यानगर 2, उंब्रज 4, वाकेश्वर 1, आगाशिवनगर 4, हेळगाव 1, फलटण तालुक्यातील फलटण 1,  विढणी 1, निंबोरे 5,वाठार निंबाळकर 5, निरगुडी 1, हिंगणगाव 1, जावली 1, झिरपवाडी 4, साखरवाडी 1, शिंदेनगर 3, मालेवाडी 1, वाई तालुक्यातील किकली 1, उडतारे 2, खानापुर 1, सिद्धनाथवाडी 1, व्याहळी 1, पाटण  तालुक्यातील नाटोशी 1,पाटण 1, मारुल हवेली 1, निसरे 1, खंडाळा  तालुक्यातील लोणंद 3.

कोरोना निवारणार्थ माणच्या एमआयडीसीची लाख माेलाची मदत
 
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, पागचणी 1, खटाव तालुक्यातील खटाव 5, पुसेगाव 7, काटेवाडी 2, म्हासुर्णे 1, मायणी 5, वडूज 3, त्रिमाली 1, भुरकवाडी 1, धारपुडी 1, माण  तालुक्यातील म्हसवड 3, बिदाल 1, पिंगळी बु 1, तुपेवाडी 1, गोंदवले बु 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1,  संभाजीनगर हौसिंग सोसायटी कोरेगाव 1, कुमठे 1, दुर्गळवाडी 1, वाठार 1, रहिमतपूर 6, अंबवडे 1, वाठार किरोली 3, तरडुलवाडी 1, देवूर 1, वाठार स्टेशन 1, पळशी 2, धामणेर 2, तांदूळवाडी 1, जावली तालुक्यातील ओझरे भणंग 1, मालचौंडी 11, केंडांबे 1, सोमार्डी 1, केंजळ, अंबवडे 1, खर्शी 1, इतर 1, बाहेरील जिल्ह्यातील खाडवडीवाडी ता. शिराळा 1, इस्लामपूर 1, हातकलंगले 1. 

दुष्काळग्रस्त भागातील नेर तलाव खुणावतोय पर्यटकांना

  • घेतलेले एकूण नमुने 173366
  •  
  • एकूण बाधित 43865
  •   
  • घरी सोडण्यात आलेले 37308
  •   
  • मृत्यू 1449
  •  

उपचारार्थ रुग्ण 5108

Covid 19 : खटाव, क-हाड तालुक्यातील बाधितांचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Infected Patients Increasing In City Satara News