CoronaUpdate : सातारा जिल्हा पाच हजारांच्या टप्प्यात, महिन्यांत वाढले चार हजार रुग्ण

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 6 August 2020

सातारा जिल्ह्यात 30812 नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 4976 जणांना काेराेनाची बाधा झालेली आहे. आत्तापर्यंत 2349 जणांना उपचारानंतर घरी साेडले आहे. आजपर्यंत 154 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या 2473 उपचार घेत आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात 196 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच दाेन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे कोरेगाव येथील 43 वर्षीय महिला व कराड येथील खासगी रुग्णालयात अटके, ता. कराड येथील 82 वर्षीय महिला या दाेन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
सातारा, सांगलीच्या हद्दीवर त्यांनी पार पाडले कर्तव्य

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील दाेन वर्षाची बालिका, 31 वर्षाची महिला, मलकापूर येथील 55 वर्षाची महिला, काले येथील 65 वर्षीय पुरुष, तळमावले येथील 34 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील, 50 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 45 वर्षीय पुरुष, दिवशी येथील 70 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 70 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, वाहगाव येथील 24 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 61 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, , वंडोली येथील 33 वर्षीय पुरुष, काले येथील 67 वर्षीय महिला, कोलेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, मार्केटयार्ड, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, चोरे येथील 30 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वाठार येथील 55 वर्षीय महिला, कोळे येथील 41 वर्षीय महिला, रविवार पेठ, कराड येथील 46 वर्षीय पुरुष, कराड येथील 54, 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 33 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील 23 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय महिला, काले येथील 19 वर्षीय महिला, जुळेवाडी येथील 32 वर्षीय महिला, कोळे येथील 43 वर्षीय पुरुष, 57, 26 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 37 वर्षीय महिला, मलकापूर येथील 52 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 46 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 72 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 62 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 40, 14 वर्षाची महिला. पाटण तालुक्यातील माजगाव येथील 30 वर्षीय पुरुष, सणबूर येथील 21 वर्षीय पुरुष, पाटण येथील 21 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, पाटण येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

कऱ्हाडात व्हेंटिलेटरचा तुटवडा, व्यापाऱ्याचा मृत्यू; नागरिक प्रशासनास जाब विचारणार

कोरेगाव तालुक्यातील देवूर येथील 54 वर्षीय महिला, 14 वर्षाचा युवक, 6 वर्षाची मुलगी, 37 वर्षाची महिला, वाठार किरोली येथील 5 वर्षाचा बालक, 2 वर्षाची बालिका, 65,65, 28 वर्षाची महिला, 3 वर्षाचा बालक, 38 वर्षीय पुरुष, हिवरे येथील 29 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील पसरणी येथील 35 वर्षीय महिला, 17 वर्षाची युवती, 15 वर्षाचा युवक, फुलेनगर, वाई येथील 57 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, वाई येथील 21 वर्षीय महिला, गणपतीआळी येथील 27 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, 58 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष,13 वर्षाची मुलगी, सोनगीरीवाडी येथील 48 वर्षीय महिला, 1 वर्षाची बालिका, रविवार पेठ, वाई येथील 62, 34 वर्षीय पुरुष, वाई येथील 10 वर्षाची मुलगी, 28 वर्षाची महिला,37 वर्षाची महिला, 14 वर्षाची मुलगी, 69 वर्षाचा पुरुष, वाई येथील 60 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष42 वर्षाची महिला, 73 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाची मुलगी, 40 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, वाई येथील 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 9 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा, 40 वर्षाची महिला 48 वर्षाचा पुरुष, 28 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन पद्धतीचा सातारा जिल्ह्यात प्रथमच प्रयाेग

सातारा तालुक्यातील, सातारा येथील 38 वर्षीय महिला, सदाशिव पेठ येथील 25 वर्षीय पुरुष, सीव्हील हॉस्पीटल, सातारा येथील 25 वर्षीय महिला, तामजाईनगर येथील 79 वर्षीय पुरुष, वासोळे येथील 52 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 19 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, सीव्हील हॉस्पीटल येथील 30 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला,  वरणे येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 45 वर्षीय महिला, पोगरवाडी येथील 39 वर्षीय महिला, कामटे येथील 51 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर येथील 18 वर्षाचा युवक, लिंब येथील 18,  8 वर्षाची मुलगी, पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, काटकरवाडी ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील  18 वर्षीय महिला, 12 वर्षाचा मुलगा, 54 वर्षीय पुरुष, 40 वर्षाची महिला, तारगाव येथील 17, 21 वर्षाची महिला, कृष्णानगर, सातारा येथील 46 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ती निराश झाली नाही... बनवल्या चक्क 400 गणेशमूर्ती

जावली तालुक्यातील दूदूस्करवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 11 वर्षाचा बालक, दूदुस्करवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, कुडाळ येथील 34 वर्षीय पुरुष, 2 वर्षाचा बालक, 12 वर्षाची मुलगी, कुडाळ येथील 21 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील मायणी येथील 34 वर्षीय पुरुष, 32 वर्षाचा पुरुष, 6 वर्षाचा बालक, 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 42, 80 वर्षीय पुरुष, सुर्याचीवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, खबालवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, 17 वर्षाची युवती, वांझोळी येथील 26, 29 वर्षीय पुरुष, मोराळे येथील 38 वर्षीय महिला, 18 वर्षाची महिला, 13 वर्षाचा मुलगा, 19 वर्षाची महिला, चतळी येथील 46 वर्षीय पुरुष, 8 वर्षाची बालिका, 44 वर्षाची महिला. खंडाळा तालुक्यातील, सुंदरनगर, शिरवळ येथील 39 वर्षीय पुरुष, शिर्के कॉलनी, शिरवळ येथील 22 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 27, 28 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, गोनडोली येथील 52 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 17 वर्षाचा युवक, शिवाजी चौक, खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, विंग येथील 45 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील, बेल ऐअर हॉस्पीटल, पाचगणी येथील 47 वर्षीय पुरुष, गडाळवाडी येथील 28 वर्षीय पुरुष. फलटण तालुक्यातील मलटण येथील 22, 25 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, राजाळे येथील 21 वर्षीय महिला, गोखळी येथील 9 वर्षाची मुलगी, 12 वर्षाचा मुलगा, 45 वर्षाचा पुरुष, जिंती नाका येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

CoronaUpdate : सातारा तालुक्यासह कऱ्हाडात काेराेनाचा विळखा

खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये वासोळी (ता. वाई) येथील 46 वर्षीय पुरुष, आनेवाडी. ता. जावली येथील 36 वर्षीय महिला, कोंढावळी लिंब येथील 42 वर्षीय पुरुष, डबेवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 75 वर्षीय महिला, कुमठे ता. कोरेगाव येथील 61 वर्षीय पुरुष. भवानीनगर, सांगली येथील 66 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

कोल्हापुरात काल धुवाधार तर आज विश्रांती ; जनजीवन पूर्ववत... 

दरम्यान पाच जूलैला सातारा जिल्ह्यात एकूण 1304 काेराेनाबाधित रुग्ण हाेते. अवघ्या महिन्यांत बाधितांची संख्या चार हजाराने वाढून पाच हजारांच्या टप्प्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Patient Increased In Satara