CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 220 बाधितांची वाढ; सर्वाधिक रुग्ण कऱ्हाड तालुक्‍यात

CoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 220 बाधितांची वाढ; सर्वाधिक रुग्ण कऱ्हाड तालुक्‍यात

सातारा : सातारा जिल्ह्यात 220 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. याबराेबरच तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. सर्वाधिक काेराेनाबाधित रुग्ण कराड तालुक्यात आढळले आहेत. 


सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्यांमध्ये कराड तालुक्यातील मसूर येथील 24 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, पाटण कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 30 वर्षीय पुरुष, विमानतळ, कराड येथील 61 वर्षीय पुरुष, शेरे येथील 45 वर्षीय पुरुष, विद्यानगर, कराड येथील 54 वर्षीय पुरुष, टेंभू 39 वर्षीय महिला, विद्यानगर, कराड येथील 25 वर्षीय पुरुष, कोळे येथील 41 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 24 वर्षीय पुरुष, लाहोटीनगर, मलकापूर येथील 30, 32 वर्षीय महिला, म्हासोली येथील 34 वर्षीय पुरुष, कराड येथील 25 वर्षीय महिला, नांदगाव येथील 45 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, कराड येथील 8 वर्षाचा मुलगा, 67 वर्षीय महिला, शामगाव यैथील 42 वर्षीय पुरुष, कराड येथील 26 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 48 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, सैदापूर येथील 16 वर्षाचा युवक, शनिवार पेठ, कराड येथील 14 वर्षाची युवती, 12 वर्षाचा मुलगा, मंगळवार पेठ, कराड येथील 23, 21 वर्षीय महिला, सैदापूर येथील 32 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 36 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 35, कालगाव येथील 60, 26 वर्षीय महिला, बनवडी येथील 53 वर्षीय महिला, रेठरे बु येथील 70 वर्षीय महिला, टेंभू येथील 45 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 28 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 21, 55 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 75 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 34 वर्षीय महिला, कराड येथील 37 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 32 वर्षीय पुरुष, मुंडे येथील 26 वर्षीय महिला, बनवडी येथील 33 वर्षीय पुरुष, शेरे येथील 58 वर्षीय पुरुष, कराड येथील 80 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 73 वर्षीय पुरुष, चोरे येथील 35 वर्षीय महिला, मुंडे येथील 26 वर्षीय महिला, कार्वे येथील 37, 68 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 21 वर्षीय पुरुष, हेळगाव येथील 32 वर्षीय पुरुष, गुरुरुवार पेठ, कराड 77 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील42 वर्षीय महिला, सैदापूर येथील 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 47 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील 20 वर्षीय महिला, कोर्वे येथील 6 वर्षाचा बालक,घोनशी येथील 46 वर्षीय पुरुष, चोरे येथील 54 वर्षीय महिला, वंडोली येथील 46 वर्षीय पुरुष, 40 वर्षाची महिला, कार्वे नाका येथील 15 वर्षाचा युवक, मलकापूर येथील 60 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 62 वर्षीय पुरुष, वंडोली येथील 62 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 18 वर्षाचा युवक, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला, चोरे येथील 60 वर्षाचा पुरुष, मुंडे येथील 42 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

धोंडी धोंडी पाऊस दे, पैशाला पावली विकू दे!, गावोगावी घातले जातेय पावसाला साकडे

सातारा तालुक्यातील खंडोबाचीवाडी लिंब येथील 26 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथील 23 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, गोरखपूर येथील 32 वर्षीय पुरुष, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील 45, 30 वर्षीय पुरुष, लक्ष्मीटेकडी, सातारा येथील 24 वर्षीय पुरुष, विलासपूर येथील 43, 19 वर्षीय महिला, कोडोली येथील 85 वर्षीय पुरुष, सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, शेळकेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, निगडी येथील 48 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष, 92 वर्षीय महिला, नागठाणे येथील 70 वर्षीय महिला, शिवथर येथील 32 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 5 वर्षाची बालिका, 50 वर्षाची महिला, ऐक्य प्रेस जवळ, सातारा येथील 32 वर्षीय महिला, खेड येथील 21 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 67 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 54 वर्षीय महिला, कळंबे येथील सहा वर्षाचा बालक, 55, 45 वर्षाची महिलेचा समावेश आहे.

धाडसी निर्णय..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार, सातारकरांनाे अटी वाचा

खटाव तालुक्यातील चितळी येथील 46 वर्षीय पुरुष, मायणी येथील 34 वर्षीय पुरुष, औंध येथील 55 वर्षीय पुरुष, मायणी येथील 25 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील सोनावडे येथील 67 वर्षीय पुरुष, पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, खांडेकरवाडी सोनवडे येथील 65 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, पापर्डे येथील 13, 35 वर्षाचा पुरुष, 43 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 55 वर्षीय महिला, तारळे येथील 67, 33 वर्षीय पुरुष, सणबूर येथील 30 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 7 वर्षाचा बालक, 30, 45 वर्षीय महिला, पाटण येथील 23 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सातारा, सांगलीच्या हद्दीवर त्यांनी पार पाडले कर्तव्य; पोलिसही भारावले 
 
खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील 42 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 35 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, पवार वस्ती, शिरवळ येथील 38 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, शिवाजी चौक खंडाळा येथील 13 वर्षाची युवती, लोणंद येथील 29, 27 वर्षीय पुरुष, 27, 26 वर्षीय महिला, बावडा येथील 46 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 40 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 50, वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 32, 38 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, 9 वर्षाचा मुलगा, 17, 24 वर्षाची महिला, 40 वर्षाचा पुरुष विंग येथील 64 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

गृहराज्यमंत्री म्हणाले... सरकार स्थापन झालं अन्‌ नशिबी कोविड आलं 

कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथील 32 वर्षीय पुरुष, वाठार स्टेशन येथील तीन वर्षाचा बालक, 13 वर्षाचा युवक, 55, 35 वर्षाची महिला, तडवळे येथील 46, 45 वर्षीय पुरुष 45, 35 वर्षीय महिला, खेड नांदगीरी येथील 35, 45  वर्षीय पुरुष, देवूर येथील 62, 37, 31 वर्षीय महिला, 47, 35 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, 4 वर्षाची बालिका, हिवरे येथील 29 वर्षीय पुरुष, पिंपोडे बुद्रुक येथील 42 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील पसरणी येथील 17 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, शेंदूजर्णे येथील 17 वर्षाची महिला, 39, 70 वर्षीय महिला, 65, 76 वर्षीय पुरुष, पासरणी येथील 59, 30 वर्षीय पुरुष, होळी येथील 57, 30 वर्षीय पुरुष, वाई येथील 30, 28 वर्षीय पुरुष, वाई येथील 48 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 24, 22 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, 51 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, 57 वर्षीय पुरुष, भुईंज येथील 74 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील म्हसवड येथील 24 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पावसाने तारले... अन्‌ पावसानेच मारले, राणंदच्या शेतकऱ्यांची व्यथा

फलटण तालुक्यातील  मुंजवडी येथील 9 वर्षाची मुलगी, 36 वर्षाचा पुरुष, 32 वर्षाची महिला, 30 वर्षीय पुरुष, 15 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 11 वर्षाचा मुलगा, सोनवडी येथील 61 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 75 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, नांदल येथील 26 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 46 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याबराेबरच खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये संगमनगर, खेड येथील 48 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील 73 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील कुडाळ येथील 75 वर्षीय पुरुष, आंबवडे वाघोली येथील 40 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, सातारा येथील 67 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, विकासनगर, सातारा येथील 17 वर्षीय महिला, महाबळेश्वर तालुक्यातील स्कूल मोहल्ला, महाबळेश्वर येथील 39 वर्षीय पुरुष, गवळी मोहल्ला, महाबळेश्वर येथील 46, 21, 18, 18, 46 वर्षीय महिला, 52, 21, 51 वर्षीय पुरुष
कालसुते खुर्द जि. रत्नागिरी येथील 28 वर्षीय पुरुष, खुजगाव ता. शिराळा जि. सांगली येथील 36 वर्षीय पुरुष, मंगरुळ ता. विटा जि. सांगली येथील 45 वर्षीय पुरुष, 15 वर्षाचा युवक यांचा समावेश आहे.

तीन बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे औंध (ता. खटाव) येथील 70 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 72 वर्षीय पुरुष, निसरी (ता. पाटण) येथील 80 वर्षीय पुरुष या तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

VIDEO : मुख्यमंत्र्यांना निमंत्रण आले नाही, हे एक प्रकारे चांगलेच झाले..गिरीश महाजन यांचे राज्य सरकारवर तोंडसुख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com