सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नऊ हजारांवर; 288 नागरिकांचा मृत्यू

सिद्धार्थ लाटकर
Friday, 21 August 2020

सातारा जिल्ह्यात 38 हजार 707 नागरिकांचे घशाच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी 9008 नागरिकांना काेराेनाची लागण झाली. आजपर्यंत 4918 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यात 288 जणांचा 
मृत्यू झाला असून 3802 रुग्ण उपचार घेताहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात गुरुवारी (ता.20) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरानाबाधित अहवालामध्ये वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1,  वहागाव 1, गंगापुरी 1,  सोनगिरीवाडी 1, सिद्धनाथवाडी 2, पोलीस स्टेशन 1, वाई 1, गणपतीआळी 2,  पळशी यशवंत आळी 2, शेलारवाडी 1, धर्मापुरी 1, किकली 1, बावधन 5, गरवारे वॉल 2, भुईंज 1,  वळसे 1, कराड तालुक्यातील बेलवडे बु 1, बनवडी 3, कराड 17, ओंड 6, महीगाव 5, येळगाव 1, सह्याद्री हॉस्पीटल 1, वहागाव 1, उंडाळे 4,  उंब्रज 1, कालवडे 1, शनिवार पेठ 4, बेलवडे 1,  हजारमाची 5, गोवारे 1, सैदापूर 1,  बुधवार पेठ 1,  चेचेगाव 1,  मलकापूर 11, केवळ 1, कर्वेनाका 1, आगाशिवनगर 6, रेठरे बु 1, खडेपुर 1, काले 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अटके 1, कोयना वसाहत 1, ताकवे 1, कोर्टी 1, गोळेश्वर 2, रविावार पेठ 2, हिंनगोळे 1, मंगळवार पेठ 3, शरद क्लिीनक 3, कापील 1,  जारवे 1, कोल्हापूर नाका 1,  धोंडेवाडी 1, सावडे 1, रुक्मिणीनगर 1, सरताळे 1,  कार्वे  येथील एकाचा समावेश आहे. 

इस्लामपुरात पुन्हा तीन दिवसाचा कडक लाॅकडाऊन 

सातारा तालुक्यातील सदरबझार 5,  प्रतिभा हॉस्पीटल 1, करंजे 5, अंबेदरे 2, सातारा 14,  सीटी पोलीस लाईन 2, शनिवार पेठ 8, सासपडे 1, विकासनगर 1, सोमवार पेठ 2, केसकर पेठ 1, कोंडवे 2, गोवे 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 2, गोडोली 3, पळशी 1, देवी चौक 1,  सासपडे 4, शाहुनगर 3, अतित 1, रांगोळी कॉलनी 1,  मिस्तेवाडी 1, निगडी 4,  दिव्यनगरी 1,  कापेर्डे 1, बारावकरनगर संभाजीनगर 10, रविावार पेठ 1,  लिंब 1, निगडी 1, फलटण तालुक्यातील खोळकी 1, आदर्की बु 1,  साखरवाडी 3, तारडफ 1, हात्तीखाना 1, मंगळवार पेठ 1, फलटण 2, खटकेवस्ती  5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिरर्ढे 3, गोखळी 1, कसबा पेठ 1, नाईबोमवाडी 1, डीएड चौक 1,  विडणी 1, शुक्रवार पेठ 1,  बुधवार पेठ 1, महाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल 1, ताळदेव 1, नगरपालिका 13, बेल एअर पाचगणी 1,  शिवाजीनगर पाचगणी येथील एकाचा समावेश आहे. 

गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा 

कोरेगाव तालुक्यातील कोलावडी 1,  सोळशी 1,  पिंपोडे बु 1, कोरेगाव 6, चिमणगाव 
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खेड 1, नायगाव 1,  शिर्के कॉलनी शिरवळ 1, फुलमळा शिरवळ 4, आरदगाव 1,  गावडेवाडी 1, मोरवे 1, सह्याद्रीनगर शिरवळ 1, बाधे 2, शिरवळ 1, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ 1, सावंतवाडी 1, ढेबेवाडी 1, विहे 1, मारुल हवेली 1,  माण तालुक्यातील म्हसवड 11, खटाव तालुक्यातील मायणी 5, डीस्कळ 1, कलेढोण 1, विटणे 1, बनपुरी 1, नांदोशी 1,  तडवळे 1, जावली तालुक्यातील कुसुंबी 1, बामणोली 1,  महिगाव 7, खरशी 1 इतर 4. तसेच बाहेरील जिल्ह्यातील ईस्लामपूर (जि. सांगली) 1, वाळवा 1, सांगली येथील एकाचा समावेश आहे.

फोन अ फ्रेंड उपक्रमातून रयतच्या या शाळेतील शिक्षकांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा 

जिल्ह्यात 11 बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय येथे अतित (ता. सातारा) येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी (ता. फलटण) येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज (ता. वाई) येथील 65 वर्षीय महिला, विडणी (ता. फलटण) येथील 52 वर्षीय महिला, धामणी (ता. पाटण) येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पीटल येथे मोरजीवाडा चिखली (ता. वाई) येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शिंदूजर्णे (ता. वाई) येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पीटमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली (ता. पाटण) येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये वळसे (ता. सातारा) येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

हिप हिप हुर्ये... स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल

कुस्ती मल्लविद्या महासंघावर सागर साळुंखे 

बाप्पांच्या जयघाेषात साताऱ्यात एसटी सुरु ; अशा आहेत गावांच्या फेऱ्या

  • घेतलेले एकूण नमुने 38707
  • एकूण बाधित 9008 
  • घरी सोडण्यात आलेले 4918
  • मृत्यू 288
  • उपचारार्थ रुग्ण 3802

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Patients Increased In Satara