कराड हादरलं! 'साडेचार वर्षांच्या मुलीवर युवकाकडून अत्याचार'; आई स्वयंपाकात व्यस्त असताना कृत्य..

साडेचार वर्षांच्या चिमुरडीला सोबत नेले होते. पीडित मुलीची आई स्वयंपाक बनविण्यात व्यस्त होती. त्यावेळी चिमुरडी खेळण्यासाठी बाहेर गेली. त्याचवेळी संशयित युवकाने चिमुरडीला कोणी नसल्याची संधी साधून त्याच्या घरी नेऊन तिथे तिच्यावर अत्याचार केले.
Karad Crime
Karad CrimeSakal
Updated on: 

कऱ्हाड : आई स्वयंपाक बनवत असल्याने खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीला स्वतःच्या घरात नेऊन युवकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कऱ्हाड तालुक्यात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित युवकास पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com