Dairy Farmers: दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले; पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत २५ ते ३५ टक्के वाढ, दुधाच्या दराचा ताळमेळ बसेना

Milk Production Costs Cross 40 Rupees Per Litre in Maharashtra: पशुखाद्याच्या दरात चार महिन्यांत ३५ टक्क्यांपर्यंत वाढ; दूध उत्पादक आर्थिक संकटात
. Milk Farmers Struggle With Rising Cattle Feed Costs and Fodder Shortage as Dairy Business Faces Severe Financial Pressure

. Milk Farmers Struggle With Rising Cattle Feed Costs and Fodder Shortage as Dairy Business Faces Severe Financial Pressure

sakal

Updated on: 

-राहुल लेभे

पिंपोडे बुद्रुक : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुग्ध व्यवसाय सध्या अत्यंत अडचणीतून जात आहे. गेल्या चार महिन्यांत पशुखाद्याच्या किमतीत २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, पावसाअभावी यंदा निर्माण झालेली चाऱ्याची तीव्र टंचाई, अमेरिका- इराण युद्धानंतर झालेल्या डिझेल दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्चामुळे दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com