

CCTV footage captures the shocking daylight firing incident in Shirwal, Satara district.
Sakal
खंडाळा : शिरवळ (ता. खंडाळा) येथे मंगळवारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. यामध्ये शिरवळ पोलिस ठाण्यात रियाज इक्बाल शेख (व्हाईट हाऊस, शिरवळ) यांनी येथील एकूण सहा संशयितांनी गोळीबार केल्याची फिर्याद दिली आहे. यामध्ये तीन संशयितांना शिरवळमधून अटक करण्यात आली असून, तिघे फरारी आहेत. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.