Mahavikas Aghadi Decision: सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका एकत्र लढविणार; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय; नेमकं बैठकीत काय घडलं?

Satara municipal elections: सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
MVA leaders Shashikant Shinde, Chavan, and Banugade during the crucial meeting — decision taken to contest all Satara municipal councils together.

MVA leaders Shashikant Shinde, Chavan, and Banugade during the crucial meeting — decision taken to contest all Satara municipal councils together.

Sakal

Updated on

सातारा: जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचा निर्णय आघाडीतील घटक पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com