Rahimatpur Politics: सत्तेचा माज जनता खपवून घेत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आमदार मनोज घोरपडेंवर घाणाघात, नेमकं काय म्हणाले ?

Political Heat in Maharashtra: अजित पवार म्हणाले, नुसत्या भाषणांनी किंवा सत्तेच्या जोरावर विकास होत नाही. लोकांना प्रत्यक्ष काम आणि परिणाम दिसले पाहिजेत. जनतेच्या मनात नाराजी निर्माण होईल असे वर्तन करणाऱ्या कुठल्याही नेत्याला भविष्यात त्याची किंमत चुकवावी लागते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
Deputy CM Ajit Pawar

Deputy CM Ajit Pawar

Sakal

Updated on

रहिमतपूर: दुबार-तिबार मतदार, एका प्रभागातून दुसऱ्यात मतदार हलवणे हे चुकीचे आहे. संविधानाने दिलेला मताचा हक्क अबाधित राहायला हवा. लोकशाहीत दमदाटीला स्थान नाही. किती आले, किती गेले. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. आम्ही लाखो मतांनी आठ-आठ वेळा निवडून आलो आहोत; पण कधी माज केला नाही, असेही त्यांनी नाव न घेता आमदार मनोज घोरपडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com