Deputy CM Ajit Pawar: जनतेच्‍या कामासाठीच भाजपसोबत: उपमुख्‍यमंत्री अजित पवार; रहिमतपूरला सुनील मानेंची राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये ‘घरवापसी’

.Sunil Mane rejoins Ajit Pawar-led NCP: अजित पवार म्हणाले, ‘‘सुनील माने, शहाजी क्षीरसागर आणि संभाजीराव गायकवाड ही माझी जवळची माणसं आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होतील. रहिमतपूरची माणसं जिद्दी आहेत; पण ही जिद्द चांगल्या कामासाठी वापरणे गरजेचे आहे.
Deputy CM Ajit Pawar welcomes Sunil Mane back to NCP at Rahimatpur, reaffirming alliance for public welfare.

Deputy CM Ajit Pawar welcomes Sunil Mane back to NCP at Rahimatpur, reaffirming alliance for public welfare.

Sakal

Updated on

रहिमतपूर : येथील माजी नगराध्‍यक्ष सुनील माने यांचा आजचा हा प्रवेश म्‍हणजे, पक्षप्रवेश नव्‍हे, तर घरवापसी आहे. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते. विरोधी पक्षात असताना आंदोलन आणि उपोषण करता येतात; पण जनतेची कामे सत्तेतूनच पूर्ण होतात. त्‍यामुळेच आम्ही भाजपसोबत गेलो आहोत; पण विचारधारा सोडलेली नाही, असे मत उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्‍यक्‍त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com