Ajit Pawar: 'राष्ट्रवादी’ हीच आमच्या कार्यकर्त्यांची जात : उपमुख्यमंत्री अजित पवार; रहिमतपुरात सभा, नुसती भाषणे देऊन विकास होत नाही !

Rahimatpur rally: अजित पवार म्हणाले की, राज्यातील विकासकामांसाठी त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. विरोधक फक्त भाषणांतून टीका करतात; मात्र जनतेच्या खऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
Deputy CM Ajit Pawar addressing a rally in Rahimatpur, stressing that development needs action, not mere speeches.

Deputy CM Ajit Pawar addressing a rally in Rahimatpur, stressing that development needs action, not mere speeches.

Sakal

Updated on

रहिमतपूर : मी कुणाची जात विचारत नाही. राष्ट्रवादी हीच आमच्या कार्यकर्त्यांची जात आहे. आम्ही नेहमी बारा बलुतेदारांना घेऊन पुढे जाण्याची परंपरा पाळली आहे. रहिमतपूरचे वार्षिक बजेट केवळ ४० ते ५० कोटी असल्याने मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष निधीची आवश्यकता असते. नुसती भाषणे देऊन विकास होत नाही. योजना राबवण्यासाठी पैशांची गरज असते आणि ती देण्याचे काम आम्ही करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com