
Congress activists, led by Ranjitsinh Deshmukh, prepare to take to the streets in Satara protesting alleged vote fraud and supporting Karad’s hunger strike.
Sakal
कऱ्हाड: केंद्रात व राज्यात मत चोरी करून सरकार सत्तेत आले आहे. सरकारच्या या मत चोरीचा खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी पर्दाफाश केला आहे. मत चोरीबाबत राहुल गांधी देशपातळीवर जे मुद्दे मांडत आहेत, तेच मुद्दे गणेश पवार यांनी मांडले आहेत. त्यामुळे मत चोरीबाबत जिल्हा काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिला.