Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

Festival DJ Rules Individuals Face 50000 Security Deposit: ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सण-उत्सवातील डीजे, लाऊडस्पीकर वापरावर कडक निर्बंध; नियमभंग केल्यास अनामत रक्कम जप्त होणार
Sound Pollution Rules in Satara Festivals DJ Users Must Pay 50000 or 1 Lakh Security Deposit for Rule Violations

Sound Pollution Rules in Satara Festivals DJ Users Must Pay 50000 or 1 Lakh Security Deposit for Rule Violations

esakal

Updated on: 

-हेमंत पवार

कऱ्हाड: सण- उत्सव आणि मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर नियम लागू केले असून, ध्वनियंत्रणा वापरणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आता अनामत रक्कम भरावी लागणार आहे. व्यक्तीला ५० हजार, तर संस्थेला एक लाख रुपये अनामत जमा करावी लागणार असून, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचा भंग झाल्यास ही रक्कम जप्त करून शासनजमा करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com