
Members of Dalitmitra and Samajbhushan Sangh protest, demanding action against attacks on chief justices and highlighting the need for judicial security.
Sakal
कोरेगाव: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने एका वकिलाने बूट भिरकावल्याच्या घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र, समाजभूषण संघाने निषेध करत संबंधित वकिलावर कडक कारवाईची मागणी केली आहे.