

Ambenali Ghat Accident: Presence of Mind by Minor Saves Five People
Sakal
महाबळेश्वर: महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात आज सकाळी कार सुमारे शंभर फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात अमरावतीचे पाच जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमीत एका दहावर्षीय मुलाचा समावेश आहे.