Traffic piled up on the Karad–Chiplun road after an intoxicated woman created chaos and obstructed vehicles.
Sakal
सातारा
Satara News: 'मद्यधुंद युवतीचा धिंगाणा': कऱ्हाड- चिपळूण रस्त्यावरील घटना; वाहनांच्या रांगा, नशा चडली अन्..
Karad Chiplun incident: कऱ्हाड–चिपळूण रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी एका मद्यधुंद युवतीने अक्षरशः धिंगाणा घातल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. नशा चढल्याने ही युवती रस्त्यातच अडवा-आडवी फिरत होती. कधी वाहनांसमोर धावत, तर कधी आरडाओरडा करत असल्याने वाहनचालक घाबरून थांबले.
विजयनगर: येथील रहदारीच्या एमएसईबी चौकात एका युवतीने मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याने कऱ्हाड- चिपळूण रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

