
“Marigold supply dips due to rain damage; prices shoot up as Dussehra nears.”
Sakal
दहिवडी: पावसाने मोठे नुकसान केल्याने झेंडूच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दसऱ्याला झेंडू भाव खाण्याची शक्यता आहे. दर शंभरी पार जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.