
10 tons of Nirmalya collected in Satara during Ganeshotsav; composting process initiated by Dr. Nanasaheb Dharmadhikari Pratishthan.
Sakal
कास: समाजप्रबोधनासह समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा (जि. रायगड) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत पद्मश्री महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी गणेशोत्सव काळातील निर्माल्य संकलन व कंपोस्ट खतनिर्मितीचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.