माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यात पाच ठिकाणी ईडीचे छापे'; दोन जणांना घेतले ताब्यात, नेमकं काय आहे कारण?

ED Custody investigation Details Satara: सातारा जिल्ह्यात ईडीच्या छाप्यांनी खळबळ; यशवंत बँक अपहारप्रकरणी दोन जण ताब्यात
Money Laundering Probe: ED Raids Five Places Across Satara

Money Laundering Probe: ED Raids Five Places Across Satara

sakal

Updated on

कऱ्हाड: फलटण येथील यशवंत सहकारी बँकेच्या ११२ कोटींच्या अपहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाच्या पथकाने (ईडी) कऱ्हाडसह सातारा आणि फलटण येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी आज छापे टाकले. यशवंत बँकेच्या येथील शाखेसह माजी अध्यक्षांचे निवासस्थान, विंग येथील त्यांच्या फार्म हाऊस परिसरात तपासणी केली. याप्रकरणी काहींना ताब्यात घेतल्याचीही चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून तपास सुरू असल्याने कारवाईबाबत अधिकाऱ्यांकडून नेमकी माहिती देण्यात आली नाही. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com