

Hard Work Pays Off: Young Farmer’s Success with Pomegranate Farming
sakal
-मनोज पवार
दुधेबावी : बोडकेवाडी (ता. फलटण) येथील उच्चशिक्षित शेतकरी हणमंत धनाजी सस्ते डाळिंब फळबाग शेतीतून वर्षाकाठी लाखो रुपये कमवत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.