Shashikant Shinde: सातारा जिल्हा परिषदेत भाजपविरहित सत्तेसाठी प्रयत्न: आमदार शशिकांत शिंदे, शंभूराज देसाई राजे, नेमकं काय म्हणाले?

Shashikant Shinde statement on Satara ZP politics: सातारा जिल्हा परिषदेत भाजपविरहित सत्ता स्थापनेचा राष्ट्रवादी-शिवसेनेचा निर्धार
MLA Shashikant Shinde

MLA Shashikant Shinde

sakal
Updated on

सातारा: जिल्हा परिषदेत सत्तेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेत भाजपविरहित सत्ता स्थापनेला आमचे प्राधान्य असेल. जिल्ह्यातील सर्व पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतील. तशाप्रकारचा निर्णय लवकरच होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपच्या नेत्यांनी पाटण, वाईत जाऊन आम्ही बहुमताने निवडून येऊ, असे सांगून आपल्या पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. आता त्याप्रमाणे शंभूराज देसाई यांनीही निर्णय घेतला पाहिजे. कारण तेही आता राजे आहेत ना, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com