Rahimatpur News: गोसावी समाजाला मिळाली दफनभूमी, रहिमतपुरात जागेचे हस्तांतरण; मनोज घोरपडे यांचे प्रयत्न
Community welfare success: रहिमतपूर येथे नगरपालिका हद्दीत आमदार घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये मुख्याधिकारी तसेच प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखा माने- कदम, संपत माने, वासुदेव माने, रणजित माने, विक्रम माने यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला. यामध्ये रहिमतपुरात वास्तव्यास असणाऱ्या गोसावी समाजाला हक्काची दफनभूमी मिळावी.
Rahimatpur: Land Handed Over to Gosavi Community for CemeterySakal
रहिमतपूर : येथील गोसावी समाजाला हक्काची दफनभूमी मिळाली आहे. यासाठी नगरपालिका हद्दीतील दोन गुंठे जागेचे हस्तांतरण झाले असून, आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.