Javali politics:'उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला सदाशिव सपकाळ'; निवडणुकीच्या तोंडावर विविध प्रश्नांवर चर्चा; जावळी तालुक्यात खळबळ

Political Movements Heat Up in Satara: राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पक्षस्तरावर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
Deputy CM Eknath Shinde meets Sadashiv Sapkal; discussion on local and political issues ahead of elections sparks curiosity in Jawali taluka.

Deputy CM Eknath Shinde meets Sadashiv Sapkal; discussion on local and political issues ahead of elections sparks curiosity in Jawali taluka.

Sakal

Updated on

कास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते आपल्या दरे गावी मुक्कामी असताना माजी आमदार सदाशिवराव सपकाळ यांनी भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याने या भेटीची जावळी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com