
"Kaas Pathar Visitors to Enjoy EV Ride Service Till Kumudini Lake"
Sakal
कास : कास पठारावर यंदाचा पुष्पोत्सव सुरू असून, फुलांचे गालिचे बहरले आहेत. हा निसर्गाचा अलौकिक नजारा पाहण्यासाठी हजारो पर्यटक कासला भेट देत असून, या पर्यटकांसाठी वन विभाग व कास समितीमार्फत लवकरच चार नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होणार आहेत. याद्वारे पर्यटकांची ने- आण करणे सुलभ होणार आहे.