

Soldier Amol Mane Laid to Rest in Bhuinj; Passed Away Suddenly While on Leave
Sakal
भुईंज : सुटीवर आलेल्या भुईंज येथील जवान अमोल अरुण माने यांच्या आकस्मित निधनानंतर मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अमोल यांचा आठ वर्षांचा मुलगा आयुष याने पित्याला भडाग्नी दिला.