Satara News: 'सावित्रीच्या लेकींची शिक्षणाची वाट सुकर'; पालकांच्या सहकार्यातून २२ गरजू विद्यार्थिनी दत्तक; रा. ब. काळे शाळेचा उपक्रम

Empowering Girls Through Education: शाळेतील अनेक मुली गरिबा घरच्या आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात हे लक्षात घेऊन त्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी, यासाठी मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनी या गरजू मुलींच्या शिक्षणासाठी ''आय सपोर्ट'' ही अभिनव योजना सुरू केली.
Making Education Easier for Savitribai’s Daughters — 22 Girls Adopted Under Social Project

Making Education Easier for Savitribai’s Daughters — 22 Girls Adopted Under Social Project

Sakal

Updated on

दिलीपकुमार चिंचकर

सातारा: कोणाला आई नाही तर कोणाला वडील नाहीत. कोणाची आई धुणीभांड्यांचे काम करते, तर कोणाची आई कपड्यांच्या दुकानात कामाला जाते. कोणाचे वडील शेतमजूर आहेत. घरची ही परिस्थिती मुलींच्या शिक्षणाच्या आड येऊ नये, म्हणून रा. ब. काळे शाळेतील २२ गरीब, गरजू मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी थेट शाळेने उचलली आहे. या २२ मुलींना शाळेने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com