

Minister Uday Samant announces development works and a grand horse-riding statue of Shiv Chhatrapati in Jawali.
Sakal
कास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जावळी खोऱ्याचे सुपुत्र असून, या भागाच्या विकासासाठी त्यांनी पाच हजार कोटींचा निधी आणला आहे. मेढ्यातही दहा कोटींचा निधी दिला. आगामी काळात शहराच्या विकासासाठी मेढ्यात कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.