Army Jawan Success : जिद्द असावी तर अशी! निवृत्तीनंतर साताऱ्याच्या माजी सैनिकानं एकाच वर्षात 'क्रॅक' केल्या तब्बल 12 सरकारी परीक्षा; एकामागून एक कशा दिल्या Exam?

retired ex-serviceman cracks 12 government exams : कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबादचे माजी सैनिक यशवंत जगताप यांनी भारतीय सैन्यातील सेवेनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून तब्बल १२ सरकारी भरती परीक्षा उत्तीर्ण होत प्रेरणादायी यश संपादन केले.
Who is Yashwant Jagtap from Satara?

Who is Yashwant Jagtap from Satara?

esakal

Updated on

कोरेगाव (सातारा) : रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथील माजी सैनिक यशवंत चंद्रकांत जगताप यांनी निवृत्तीनंतर जिद्द, चिकाटीने शासनाच्या सरळ सेवा भरतीच्या तब्बल १२ परीक्षा ‘क्रॅक’ केल्या (Satara ex-serviceman success story) आहेत. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com