Satara News : सहकार, सार्वजनिक बांधकाम, राज्य उत्पादन शुल्क या तीन खात्यांच्या मंत्रिपदांसाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा दिल्ली व मुंबईकडे लागल्या आहेत.
सातारा : विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीचे आठही आमदार निवडून दिले. त्यामुळे आता यापैकी कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.