

Ameay Salunkhe celebrates his success after securing AIR 34 in NDA exam.
esakal
कोरेगाव : येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अमेय राजेंद्र साळुंखे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 14 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परीक्षेत देशात 34 वा क्रमांक पटकावला आहे.