Minister ShivendraRaje Bhosale: नवीन व्‍यापारी संकुलामुळे शेतकऱ्यांची सोय: मंत्री शिवेंद्रराजे; संभाजीनगर- खिंडवाडी येथील जागेत इमारतीच्या कामाचा प्रारंभ

New Trade Complex to Benefit Farmers: शेतमाल मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवणे सोयीचे होणार आहे. या संकुलामुळे भाऊसाहेब महाराज यांची स्वप्नपूर्ती होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह सातारा तालुक्याच्या अर्थकारणाला अधिक गती मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
Minister Shivrendra Raje inaugurates construction work of a new trade complex at Sambhajinagar-Khindwadi to benefit local farmers.

Minister Shivrendra Raje inaugurates construction work of a new trade complex at Sambhajinagar-Khindwadi to benefit local farmers.

Sakal

Updated on

सातारा : खिंडवाडी येथे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्‍या जागेत (कै.) अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुल उपबाजार या व्यापारी संकुलाची उभारणी होत आहे. या संकुलामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून, शेतमाल मोठमोठ्या शहरांमध्ये पाठवणे सोयीचे होणार आहे. या संकुलामुळे भाऊसाहेब महाराज यांची स्वप्नपूर्ती होत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह सातारा तालुक्याच्या अर्थकारणाला अधिक गती मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com