Satara Accident: ट्रॅव्हल्सच्या अपघातात एक ठार, दोन गंभीर जखमी; पुणे-पंढरपूर महामार्गावरील बरड येथील घटना, चालकाचे नियंत्रण सुटल अन्..
Pune Pandharpur accident: अपघाताचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर अंधार असल्याने, तसेच वाहनाचा वेग जास्त असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. वाहनाचे पुढील चाक लॉक झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फलटण : पुणे- पंढरपूर महामार्गावरती बरड (ता. फलटण) येथे चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटून भीषण झालेल्या अपघातामध्ये एक ठार, दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.