
“Tragedy in Kaletek – Two lives lost as speeding car crashes into motorcycle from behind.”
Sakal
आटपाडी/कऱ्हाड : भरधाव चारचाकीने मोटारसायकलस्वाराला धडक देऊन न थांबता पुढे जाऊन काही अंतरावरच ट्रॅक्टरलाही मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला. वसंत उत्तम यादव (वय ४३) आणि आर्यन मोहिते (वय १८, रा. कालेटेक, ता. कऱ्हाड) अशी मृतांची नावे आहेत.