Satara News:'सातारा जिल्हा परिषद, पंचायतीसाठी १३ ला आरक्षणाची सोडत'; अंतिम आरक्षण ३१ ऑक्टोबरला निश्‍चित हाेणार

Key Dates Announced: प्रारूप आरक्षणाची अधिसूचना १४ ऑक्टोबर प्रसिद्ध केली जाईल. जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना १४ ते १७ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहेत.
Satara Zilla Parishad Reservation Process Begins with October 13 Lottery

Satara Zilla Parishad Reservation Process Begins with October 13 Lottery

Sakal
Updated on

सातारा: जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांसाठी आरक्षणाची सोडत १३ ऑक्टोबरला काढली जाणार असून, त्यावरील हरकती व सूचनांचा विचार करून अंतिम आरक्षण ३१ ऑक्टोबरला निश्‍चित केले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com