

Satara–Pune Highway: First Horrific Accident Inside New Khambataki Tunnel
खंडाळा: सातारा- पुणे महामार्गावरील नवीन खंबाटकी बोगद्यामध्ये दुचाकीचा अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातामुळे नवीन बोगद्यातील पहिल्या दुर्घटनेची नोंद झाली.