
Satara District Donors Support Flood-Hit Families Through Sakal Relief Drive
Sakal
सातारा : ‘सकाळ’ माध्यम समूहाकडून पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना सढळ हाताने आर्थिक मदत करत आहेत. हजारो रुपयांची मदत ‘सकाळ रिलिफ फंडा’साठी सुपूर्द केली.