
District Agriculture Superintendent interacting with farmers while handing over aid to a flood victim’s family.
Sakal
म्हसवड : म्हसवड महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान, खर्चाची भरपाई व तातडीने दिलासा देण्याबाबत आपल्या समस्या मांडल्या.