
Rescue teams continue their efforts in the flood-hit Yerla River to find the person swept away by rising waters.
Sakal
मायणी: येरळा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेलेल्या सुरेश गायकवाड यांचा शोध घेण्यासाठी आलेल्या एनडीआरएफ पथकाच्या हाती काहीच लागले नाही. दुपारी साडेतीनच्या दरम्यान शोधकार्य थांबविण्यात आले.