

Forest officials seize a JCB used for illegal pipeline work in the Bhekvaliwadi forest area; case registered against one person.
महाबळेश्वर: भेकवलीवाडी (ता. महाबळेश्वर) येथील राखीव वनक्षेत्रात गावातील गटाराचे सांडपाणी सोडण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे जेसीबीच्या साहाय्याने पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असतानाच वनविभागाने धडक कारवाई केली.