Shock in Patan Taluka as Fire Ravages Four Houses in Nadoli
sakal
सातारा
Nadoli Fire:'नाडोलीत चार घरे आगीत खाक'; पाटण तालुक्यातील घटना, साडेसहा लाखांचे नुकसान, नेमकं काय घडलं..
Shock in Patan Taluka as Fire Ravages Four Houses in Nadoli: नाडोलीत आग: चार घरे खाक, साडेसहा लाखांचे नुकसान
पाटण: नाडोली येथे दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली. संसारोपयोगी साहित्य व धान्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात साडेसहा लाखांचे नुकसान झाले. मल्हारपेठच्या मंडलाधिकाऱ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला असून, आगीचे कारण समजू शकले नाही.

