माेठी बातमी! 'लाडक्या बहिणी नाराज; ई-केवायसीचे पोर्टल अडखळल्याचा परिणाम'; आधार ओटीपी येईना, मोबाईल नंबरही जुळेनात

E-KYC Hurdle Leaves Users Irritated: अनेक अडचणी येऊ लागल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजी पसरली आहे. काही लाभार्थ्यांचे मोबाईलनंबरच जुळत नाहीत, वेबसाइट एरर, आधार ओटीपी न येणे आदी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

sakal
Updated on

सातारा : नवरात्रोत्सव सुरू असून, यामध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याची सूचना शासनाने केली आहे; पण सुरुवातीला हे पोर्टल अडखळले आहे. अनेक अडचणी येऊ लागल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये नाराजी पसरली आहे. काही लाभार्थ्यांचे मोबाईलनंबरच जुळत नाहीत, वेबसाइट एरर, आधार ओटीपी न येणे आदी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com