Ganpati Visarjan 2025:'सातारा जिल्ह्यात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप'; विसर्जन मिरवणुका उत्साहात, पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती

Ganesh Visarjan in Satara: लाडक्या गणेशाला निरोप देताना बालगोपाळांना रडू कोसळले. जिल्ह्यात सर्वत्र अपवाद वगळता सर्व ठिकाणी मिरवणुका शांततेत झाल्या. ध्वनिवर्धक यंत्रणा तसेच बीम लाइट लावल्याप्रकरणी काही ठिकाणी मंडळांवर गुन्हे दाखल झाले.
"Satara bids a heartfelt farewell to Lord Ganesha with eco-friendly visarjan processions full of devotion and enthusiasm."

"Satara bids a heartfelt farewell to Lord Ganesha with eco-friendly visarjan processions full of devotion and enthusiasm."

Sakal

Updated on

सातारा : गणेश चतुर्थीला घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला काल अनंत चतुर्दशीला भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. यानिमित्ताने ठिकठिकाणी उत्साहात विसर्जन मिरवणुका निघाल्या. लाडक्या गणेशाला निरोप देताना बालगोपाळांना रडू कोसळले. जिल्ह्यात सर्वत्र अपवाद वगळता सर्व ठिकाणी मिरवणुका शांततेत झाल्या. ध्वनिवर्धक यंत्रणा तसेच बीम लाइट लावल्याप्रकरणी काही ठिकाणी मंडळांवर गुन्हे दाखल झाले. एकूणच उत्साही वातावरणात आणि भव्य मिरवणुकांतून गणेश विसर्जन उत्साहात झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com