Satara Crime: सातारा, सांगली जिल्ह्यातून टोळी हद्दपार; सातारा पोलिस अधिक्षकांचा निर्णय!

Maharashtra police crackdown on gang activities: शरीराविरुद्ध गुन्ह्यांची मालिका न थांबवल्याने नलवडे टोळीवर कडक कारवाई; सहा महिन्यांसाठी सातारा-सांगली जिल्ह्याबाहेर हद्दपार
Satara police extern criminal gang members from Satara and Sangli districts.

Satara police extern criminal gang members from Satara and Sangli districts.

sakal

Updated on

कऱ्हाड: कऱ्हाड (जि.सातारा) तालुका परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोघांच्या टोळीला सातारा, सांगली जिल्हा हद्दीतून सहा महिन्यासाठी हद्दपार करण्यात आल्याची कारवाई पोलिस अधिक्षक तुषार दोषी यांनी केली. टोळी प्रमुख अशोक धोंडीराम नलवडे (वय ५४, रा. कोळेवाडी, ता. कऱ्हाड) आणि सदस्य प्रसाद अशोक नलवडे (वय २२, रा. कोळेवाडी, ता.कऱ्हाड) असे संबंधितांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Sangli gang rivalry killed investigation
Satara Police Strengthen Security for Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Yatra
Akola
Marathi News Esakal
www.esakal.com