Karad Politics: कऱ्हाड, मलकापूरला एकहाती सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आम्ही आधुनिक अभिमन्यू , नेमकं काय म्हणाले?

BJP campaign Maharashtra: फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, उद्योगविकास, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण भागातील सुविधांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्याची तयारी दर्शवली. कराड आणि मलकापूरने ठोस निर्णय घेतला, तर पुढील पाच वर्षे विकासाचा वेग दुप्पट होईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
CM Devendra Fadnavis addressing a huge crowd in Karad-Malakapur, appealing for a strong and stable mandate.

CM Devendra Fadnavis addressing a huge crowd in Karad-Malakapur, appealing for a strong and stable mandate.

Sakal

Updated on

कऱ्हाड: आमदार डॉ. अतुल भोसले क्षमतावान नेतृत्‍व आहेत. त्यांना भविष्‍यही चांगले आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाला रोखण्यासाठी विरोधकांनी पालिका निवडणुकीत एकत्र येत चक्रव्यूह आखले आहे; पण आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. तो चक्रव्यूह भेदून भाजपचा झेंडा फडकाविल्याशिवाय राहणार नाही. कऱ्हाड आणि मलकापुरात नगराध्यक्षांसह प्रभागातही एकहाती सत्ता द्या, दोन्ही शहरे रोल मॉडेल बनवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com