Court against EVM : ईव्हीएमविरोधात न्यायालयात जाणार; नवी दिल्लीतील बैठकीत ॲड. प्रशांत केंजळे यांचा सहभाग

Satara News : दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार, आप नेते अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, मूळ कोरेगावचे रहिवासी व आता सर्वोच्च न्यायालयात सराव करत असलेले विधिज्ञ प्रशांत केंजळे उपस्थित होते.
EVMs meeting New Delhi
EVMs meeting New DelhiSakal
Updated on

कोरेगाव : महाराष्ट्रातील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएम आणि मतदार यादीतील फेरफार या मुद्द्यांवर आता कायदेशीर लढाईची घोषणा केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दा=खल केली जाणार आहे. दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार, आप नेते अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते व ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, मूळ कोरेगावचे रहिवासी व आता सर्वोच्च न्यायालयात सराव करत असलेले विधिज्ञ प्रशांत केंजळे उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com