

Ladki Bahin Yojana Update: e-KYC Extension and Two-Month Payment at Once
sakal
सातारा : लाडकी बहीण योजनेत सहभागी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत असून, अद्याप अनेक महिलांची केवायसी होणे बाकी आहे. ज्यांची केवायसी पूर्ण झाली त्या बहिणी आता अनुदानाचे हप्ते मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.