
लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर व्यवस्था व इतर आवश्यक सोयी सुविधांसाठी शासनाने जिल्हा परिषदेला अतिरिक्त निधी वितरित करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ७४ लाख २६ हजार ४०० रुपयांच्या निधी मंजूर केला.