Satara News: 'ऑगस्टच्या मुसळधारेने २२ हेक्टरची हानी': वाई, महाबळेश्वर, कऱ्हाडला फटका; १४२ शेतकऱ्यांच्या भरपाईचा अहवाल शासनाकडे

Government Report on Heavy Rain Losses: जिल्ह्यात १५ मेपासून सुरू झालेल्या पावसाने सलग तीन महिने उसंत घेतली नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके अडचणीत आली होती. मे ते ऑगस्टअखेर झालेल्या पावसात जून, जुलै महिना सोडला तर मे व ऑगस्ट महिन्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Heavy August rains wreak havoc on Satara’s Wai, Mahabaleshwar, and Karad; 142 farmers await compensation.

Heavy August rains wreak havoc on Satara’s Wai, Mahabaleshwar, and Karad; 142 farmers await compensation.

Sakal

Updated on

सातारा: जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत १४२ शेतकऱ्यांचे २१.६० हेक्टरवरील पिकांचे तीन कोटी २३ लाखांचे नुकसान झाले आहे. वाई, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यांत जास्त नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे केले असून, बाधिताच्या भरपाईसाठी शासनाकडे अहवाल पाठवला आहे. जून, जुलैमध्ये मुसळधार पाऊस होऊनही खरीप पिकांचे नुकसान झाले नसल्याचे महसूल व कृषीच्या पंचनाम्याच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com