
Minister Jaykumar Gore inspects flood-affected fields in Kaledhon and Padal, providing instructions for damage assessment and relief measures
Sakal
कलेढोण : मायणी, कातरखटाव, कलेढोण व निमसोड या मंडलात पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास सांगितले आहे. जी प्राथमिक टप्प्यातील मदत करायला लागेल, ती करणार असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.