Gram Rozgar Sahayaks protest over unpaid honorarium, work boycott impacts village development.

Gram Rozgar Sahayaks protest over unpaid honorarium, work boycott impacts village development.

esakal

Village Employment Assistant : 'ग्रामरोजगार सहाय्यकांचे काम बंद आंदोलन'; मानधन नसल्याने आर्थिक संकटात, शासन दखल घेणार का?

No Wages, Only Struggles : महात्मा गांधी नरेगाचे गावपातळीवर चांगले काम करण्यासाठी राज्य सरकारने ग्रामरोजगार सहाय्यक यांची निवड केली असून, त्याप्रमाणे आजपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामरोजगार सहाय्यकांनी अत्यंत चांगले काम करून राज्याची मान उंचावली आहे;
Published on

दहिवडी: महाराष्ट्र शासनाने तीन ऑक्टोबर २०२४ पासून ग्रामरोजगार सहाय्यकांना आठ हजार रुपये मानधन, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता व इतर सुविधा देण्याबाबत परिपत्रक जारी केले होते; परंतु ते अद्याप लागू न केल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक विकास संघटनेच्या मार्गदर्शनाखाली माण तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने आजपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com